Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट
लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

00:04:58
Report
ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumo Virus) अर्थात HMPV हे नाव गेल्या काही दिवसात अचानक सगळीकडे ऐकू यायला लागलंय. चीनमध्ये या आजाराचा संसर्ग फोफावला. त्यानंतर भारतातही या विषाणूनं शिरकाव केला. भारतात आधी कर्नाटकात आणि नंतर महाराष्ट्रातही रुग्ण सापडले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या रुग्णांपैकी बहुतेक सगळी लहान मुलं आहेत आणि त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही म्हणजेच ही लहान मुलं कुठूनही दूरचा प्रवास करून आलेली नव्हती. मग लहान मुलांना HMPV ची लागण कशी झाली? लहान मुलांना या विषाणूपासून जास्त धोका आहे का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

लहान मुलांना HMPV जास्त धोका आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

View more comments
View All Notifications