Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट
इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

00:04:16
Report
Remote Robotic Arm चा वापर करणं हा Indian Space Research Organisation म्हणजे इस्रोच्या सध्या सुरू असणाऱ्या स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणजे SpaDeX मिशनचा भाग आहे. श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 30 डिसेंबरला ही मोहीम लाँच करण्यात आली होती. या रोबोटिक आर्मच्या वापराचा व्हीडिओ इस्रोने शेअर केलाय. पहिल्यांदाच इस्रोने हे तंत्रज्ञान विकसित केलंय. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या Robotic Arm च्या मदतीने अंतराळामध्ये काय करता येणार आहे? या आर्मची खासियत काय आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

इस्रोच्या SpaDeX मोहिमेत रोबोटिक आर्मचा वापर कसा होईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

View more comments
View All Notifications