Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi
सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

00:04:45
Report
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले अंतराळवीर - सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर परतणं पुन्हा लांबणीवर गेलंय. जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहीमेसाठी बोईंग स्टारलायनरमधून गेलेले अंतराळवीर बोईंगच्या यानातल्या तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकले आहेत. फेब्रुवारी 2025 हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं नासाकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या यानाचा लाँच पुढे गेलाय. नेमकं काय झालं? सुनीता विल्यम्स - बुच विल्मोर यांचा परतीचा प्रवास कसा होणार? आणि त्यांची तब्येत कशी आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्येरिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढे

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

View more comments
View All Notifications