Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News
EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News

EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News

00:05:07
Report
दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कापली जाते. तितकीच रक्कम तुम्ही जिथे नोकरी करता ती कंपनी वा संस्थाही तुमच्या खात्यात भरत असते आणि त्यातून तुमच्या निवृत्तीच्या पेन्शनची तजवीज होते. पेन्शनची ही रक्कम कशी मोजायची? EPF - म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? या EPFO चे नियम समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमधूनरिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News

View more comments
View All Notifications