Login to make your Collection, Create Playlists and Favourite Songs

Login / Register
जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast
जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast

जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast

00:42:20
Report
जर मी ४२ दिवस पाळी (menses) चालू असताना एव्हरेस्ट चढू शकते तर कुठलीही मुलगी काहीही करू शकते अशी जबरदस्त अॅटीट्यूड असलेली सुविधा कडलग!  सुविधा उत्तम गिर्यारोहक, Ultra Runner आणि Triathelete तर आहेच पण नऊवारीची tradition एव्हरेस्ट वर नेण्याचा आगळा वेगळा विक्रम तिने केला आहे. तिचा जगातील सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास कसा होता, या प्रवासात काय अडचणी आल्या, एक आई म्हणून तिने घर आणि mountaineering दोन्ही कसे सांभाळले हे सर्व जाणून घेवूया या एपिसोड मध्ये !   Suvidha's journey to Mt. Everest started after pregnancy. She was a full home maker and a mother of 2 when she did the summit. In this episode, we sat down with Everester Suvidha Kadlag to understand her journey to Mt. Everest the challenges she faced and much more..  Connect with Suvidha :  Instagram:  https://instagram.com/everester_suvidha Facebook:  https://www.facebook.com/suvidha.kadlag Email: suvi.kadlag@gmail.com वेगवेगळी पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :   https://granthpremi.com Credits:  Guests: Suvidha Kadlag (Everester, Ultra Runner and Triathlete) Hosts: Niranjan Medhekar (Writer, Podcaster) Editor: Veerendra Tikhe Studio: V-render Studio, Pune Production: Sounds Great NM Audio Solutions LLP Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही  कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Connect with us:  Twitter:  https://x.com/granthpremi Instagram:  https://instagram.com/granthpremi Facebook:  https://www.facebook.com/Granthpremi Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV6vFMcFnGviiVJMV Email: contact@granthpremi.com #Granthpremi #MarathiPodcasts #suvidhakadlag #everester 00:00 - Introduction Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.

जेंव्हा एक आई एव्हरेस्टला गवसणी घालते.. | सुविधा कडलग | Ep - 42| Granthpremi Marathi Podcast

View more comments
View All Notifications